Life is colourful

Events

Vadhu Var Milawa

वधू वर मेळावा

VITILIGO Awareness RUN

जाहीर सभा आणि वधु वर मेळावा

वधुवर मेळावा श्वेता असोसिएशनदि.
१७ डिसेंबर २०२३ रविवार. स्थळ डॉ नितु मांडके आय एम ए हॉल, टिळक रोड.पुणे वेळ ९.३० तो २
संपर्क ९२८४६५२०३२

GlobalSkin at the World Congress of Dermatology 2023

GlobalSkin was proud to actively participate in the 25th World Congress of Dermatology (WCD)

The GlobalSkin delegation successfully connected with patient organizations

नितळ चित्रपट प्रदर्शन,चर्चा आणि संवाद

Run For Vitiligo

मुलाखत - 'इच्छा ते पूर्ति'

World Vitiligo Day 25th June 2019

World Vitiligo Day poster exhibition at BJ medical college

वधू-वर मेळावा

'दिसण्याच्या सौंदर्यातून बाहेर पडून जगता आले पाहिजे. सुंदर काम करणारी माणसे सुंदर असतात, हे मला लहान मुलांनी शिकविले,' असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांनी केले. श्वेता असोसिएशच्या वतीने आयोजित सभेत त्या बोलत होत्या. ऐश्वर्या घायवर या पांढरे डाग असलेल्या अभिनेत्रीची मुलाखत श्वेता असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे यांनी घेतली. डॉ. मुक्ता तुळपुळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि फोटो थेरपी, एक्झायमर लेझर, मेल्यानोसाइट ट्रान्स्प्लांट अशा सुविधांची माहिती दिली; तसेच जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या रन फॉर व्हिटिलिगो या मेरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. श्रीकांत चाफळकर यांनी आभार प्रदर्शन केले. अश्विनी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर असोसिएशनच्या ३६ व्या वधूवर मेळाव्यात सुमारे ५५ मुलामुलींचा सहभाग घेतला.

कुतूहल प्रदर्शन, पुणे (फेब्रुवारी २०२०) - काही क्षणचित्रे

रन फॉर व्हिटिलिगॊ

Vitiligo Awareness LSOM Run 27th Jan. 2019

Glimpses of Vitiligo Awareness LSOM Run 28th Jan. 2018

Glimpses of Vitiligo Awareness LSOM Run 28th Jan. 2018

Media coverage of 1st Ever Run for Vitiligo

Women's day 2017

Dr. Maya Tulpule was felicitated on the occasion of Women's day 2017 at the hands of Comissioner of Police, Pune - Ms. Rashmi Shukla


'ज़िंदगी मिलेगी दोबारा'

Z-24 तास च्या 'ज़िंदगी मिलेगी दोबारा' या कार्यक्रमामध्ये डॉ माया तुळपुळे यांच्या सहभागाबद्दल आभाराचे पत्र.

activities at Shweta Association

Counseling

Everybody with this malady needs to accept the changed external appearance, which is very difficult most of the times.

Marriage Bureau

Marriage Bureau & Matrimonial Meets is one of our most sought-after activities.

Employment Bureau

A few Vitiligo people face difficulty in getting good jobs as job opportunities wither due to changed looks.

Cosmetic Camouflage

The concept of covering up the patches with simple Foundation Cream after matching the color tone is novel.

Training Program

All organizations need volunteers for conducting day to day activities of the Institution and to organize various programs efficiently.

Public Programs

It is a need of the hour to remove the misconceptions and myths about Vitiligo from the minds of people at large.